#marathijokes funnyjokes jokes funnymarathijokes jokesinmarathi jokesfortheday pradip pradipmadgaonkar
Explore tagged Tumblr posts
Text
Pradip– अगं बायको कुठे आहेस तु?
बायको – अहो… तुमच्या हृदयात आहे मी…
Pradip – ते ठीक आहे, पण तिथे बाकी बायकांशी भांडत नको बसू…
😂😂😂😅😅😅😄😄😄🙃🙃🙃
0 notes
Text
जन्या : भाषण आणि गझल यात काय फरक आहे?
Pradip : शेजारणीचा प्रत्येक शब्द म्हणजे गझल
आणि…बायकोचा प्रत्येक शब्द म्हणजे भाषण!
😁😁😁😆😆😆🤣🤣🤣😀😀😀
0 notes
Text
मन्या : आज कोणता पेपर होता रे?
Pradip : गणित!
मन्या : म्हणजे तू लिहिलास का पूर्ण पेपर?
Pradip : नाही रे! बाजूच्या मुलीकडे
कॅलक्युलेटर पाहिला आणि त्यावरून अंदाज बांधला.
😀😀😀🤣🤣🤣😆😆😆😁😁😁
0 notes
Text
वडील : बाळा! तू पास झालास अथवा नापास झालास,
तरी मी तुला बाइक घेऊन देणार.
Pradip : थँक्यु बाबा! तुम्ही खूप चांगले आहात.
वडील : पास झालास तर ��ॉलेजमध्ये जायला
आणि नापास झालास तर दूध विकायला.
😁😁😁😆😆😆🤣🤣🤣😀😀😀
0 notes
Text
Pradip aani बायकोमध्ये तुफान भांडण होणार होतं.. वादळाची चाहूल लागली होती.. बायको रागानं लालबुंद झाली होती... आज तिसरं महायुद्ध होणार होतं... तितक्यात Pradip नं ब्रह्मास्त्र काढलं... तो लगेच म्हणाला...
Pradip : सॉरी...
बायको- तुमच्या या सॉरीमुळे भांडणाचा अख्खा मूड गेला...
😀😀😀😁😁😁🤣🤣🤣😆😆😆
0 notes
Text
जन्या : काय रे Pradip ! टेंशनमध्ये दिसतोयस.
Pradip: आता हा प्रश्न कसा सोडवायचा?
शेजारीण म्हणते, “तुम्ही चष्म्यात छान दिसत नाही.”
आणि मला चष्मा घातल्याशिवाय ती दिसत नाही.
😀🙃😀😀😁😁😁😆😆😆🤣🤣🤣🤣
0 notes
Text
बायको : जेवलात का?
Pradip (गंमत करण्याच्या हेतूनं) : जेवलात का?
बायको : मी तुम्हाला विचारते आहे.
Pradip : मी तुम्हाला विचारते आहे.
बायको : तुम्ही माझी नक्कल करताय?
Pradip : तुम्ही माझी नक्कल करताय?
बायको : चला शॉपिंगला जाऊ!
Pradip : नाही जेवलो!
😃😃😃🤨🤨🤨😌😌😌🥳🥳🥳
0 notes
Text
Pradip : ही बघ काय बातमी आली आहे. पुरुष दिवसाला सरासरी १५,००० शब्द बोलताता आणि… स्त्रिया ३०,००० शब्द.
बायको : बरोबर तर आहे. पुरुषांना समजावं म्हणून एक गोष्ट दोनदा सांगावी लागते.
🤣🤣🤣😀😀😀😂😂😂🥳🥳🥳
0 notes
Text
बायको : मॉलमध्ये तुम्ही सुंदर साडी नेसलेल्या त्या बाईकडे
टक लावून का बघत होतात?
Pradip – मी विचार करत होतो.
जर हीच साडी तू नेसली असतीस,
तर तू किती सुंदर दिसली असतीस.
😂😂😂😌😌😌😃😃😃🤨🤨🤨
0 notes
Text
Pradip ब्लड ग्रुप चेक करून घेतो…
रिझल्ट येतो ‘A+’
हे पाहून Pradip आश्चर्याने विचार करतो…यश तर नसानसात वाहतंय,
मग शाळेत मला ‘C’ ग्रेड का मिळत होती.
🥳🥳🥳😂😂😂😀😀😀🤣🤣🤣
0 notes
Text
मुलगी : तू खूप कूल आहेस रे!
Pradip : तूसुद्धा खूप हॉट आहेस!
मागे बसलेले आजोबा बोलतात,
“तुम्ही दोघं लग्न करा म्हणजे मुलं
कोमट होतील.”
🤨🤨🤨😃😃😃😂😂😂😌😌😌
0 notes
Text
बायको : जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे.
Pradip : इतका आवडतो मी तुला?
बायको : आहो! तसं काही नाही, पण इतक ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार?
🤣🤣🤣😀😀😀😂😂😂🥳🥳🥳
0 notes
Text
बायको हॉस्पिटलमध्ये आहे, असे सांगून एकजण
तीन महिने Pradip कडून पैसे घेत असतो.
काय आजार आहे, हे बघण्यासाठी Pradip हॉस्पिटलला जातो.
तर स��जते…त्याची बायको ‘नर्स’ आहे.
😂😂😂😀😀😀🤣🤣🤣😍😍😍
0 notes
Text
बायको : तो पहा!
तिकडे जो दारू पिऊन नाचतोय ना…
त्याला मी दहा वर्षांपूर्वी नकार दिला होता.
Pradip : बापरे! अजून सेलिब्रेट करतोय.
🤣🤣🤣😀😀😀😂😂😂🥳🥳🥳
0 notes
Text
Pradip : तुला जेवण बनवता येत नाही?
Bayko : नाही
Pradip : मग लग्नाआधी का नाही सांगितलंस?
Bayko : सरप्राइज!
😂😂😂😀😀😀🤣🤣🤣😍😍😍
0 notes
Text
बायको : जर रशिया आणि युक्रेनला एकमेकांसोबतच राहयचं आहे, तर मग युद्ध का करतायत?
Pradip : जेव्हा हीच गोष्ट मी तुला समजावून सांगतो, तेव्हा तू तरी कुठे ऐकतेस.
😍😍😍🤣🤣🤣😀😀😀😂😂😂
0 notes